E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लष्कराच्या वार्षिक पदवीधर संशोधन मासिकाच्या आवृत्तीचे प्रकाशन
Wrutuja pandharpure
07 May 2025
पुणे
: स्टुडंट्स सायंटिफिक सोसायटीतर्फे आयोजित ’इल्युमिनाटी २०२५’च्या उपक्रमात लष्कराच्या वाषिर्र्क पदवीधर संशोधन मासिकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा सोहळा सोमवारी सकाळी पुणे येथील सशस्त्र फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या भारद्वाज सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
या सोहळ्यात देशभरातील प्रीमियर मेडिकल, पॅरामेडिकल आणि अभियांत्रिकी संस्थांमधील एक लाखांहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. यंदाची ही मासिक आवृत्ती शैक्षणिक कठोरता आणि सहभागासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्थात्मक संस्कृतीला वाव देणारी ठरली आहे. गेल्या वर्षभरात महाविद्यालयात पदवीधर संशोधनाचा उल्लेखनीय प्रवास दर्शविण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा आहे.
हा सोहळा मुख्य पदवीपूर्व संशोधन अधोरेखित करते. यामध्ये इल्युमिनाटी २०२५ च्या उपक्रमात सादर केलेल्या संशोधन सारांशांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली आहे. यामध्ये शैक्षणिक स्पर्धा, मुख्य सत्र आणि क्लिनिकल वर्कशॉप्सचे निवडक मिश्रणाचा लाभ देखील विद्यार्थ्यांना प्राप्त झाला आहे. इन्सेंडियम (रिसर्च पेपर सादरीकरणे), इग्निटस (केस सादरीकरणे), हेल्थ हॅक एक्स (मेडिकल-टेक हॅकॅथॉन), नोव्हापेडिया, ऑन्कोक्वेस्ट, रेझोनेट यासारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग होता.
Related
Articles
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
कवी व्यंकटेश मूर्ती यांचे निधन
31 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
27 May 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट